आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास गुप्ताने ठेवली पार्टी, 'गोपी बहू'- दिव्यांकासोबत दिसले हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बिग बॉस एक्स कंटेस्टेंट विकास गुप्ताने नुकतीच एक ब्रांड लॉन्च पार्टी होस्ट केली होती. या पार्टीमध्ये टीव्हीचे अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. टीव्ही सीरियल 'साथ निभाना साथिया' मधील गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्य बोल्ड लुकमध्ये स्पॉट झाली. तिने ब्लॅन शॉर्ट फ्रॉफ घातला होता. तर 'ये है मोहब्बते' च्या इशिताने म्हणजेच दिव्यंका त्रिपाठीसुध्दा गोर्जियस लुकमध्ये स्पॉट झाली. यासोबतच रतन सिंह राजपूत, पूजा गौड, भाविनी पुरोहित, दीपशिखा नागपाल, आकाश ददलानी, राज सिंह अरोडा, संभावना शेठ, अविनाश व्दिवेदी, शालीन भनोट, राज अर्जुन, शक्ती आनंद, साई देओधर, रिध्दी डोगरा, काम्या पंजाबी, वरुण बडोला, राजेश्वरी सचदेवसोबत अनेक सेलेब्स इव्हेंटमध्ये दिसली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...