आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5500Rs. होती 'बिग बॉस' कंटेस्टेंट बंदगीची पहिली सॅलरी, तिच्याविषयी असेच Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस-11' मधून बाहेर पडलेल्या बंदगीने आमच्या प्रतिनिधींसोबत खास बातचित केली. बॅचलर डिग्री केल्यानंतर 25 वर्षांची बंदगी मुंबईच्या एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियरची नोकरी करत होती. 'बिग बॉस' मध्ये येण्यापुर्वी तिने ही नोकरी सोडली. नोकरी सोडल्याच्या निर्णयामुळे नाराज झाले होते पॅरेंट्स...

 

- बंदगी सांगते की, मी डॉक्टर्स आणि इंजीनियर फॅमिली मेंबर्स असणा-या फॅमिलीमधून आहे. मी इंजीनियरिंग करुन सेटल व्हावे असे माझ्या पालकांना वाटत होते.
- जॉब सोडताना मी माझ्या पालकांना सांगितले नाही. ज्यावेळी मी पॅकिंग करुन 'बिग बॉस' मध्ये जाण्यास निघाले तेव्हा घरच्यांना ही गोष्ट कळाली.
- माझ्या या निर्णयामुळे पालकांनी मला खुप सुनावले, परंतू नंतर त्यांनी हे मान्य केले.
इतकी होती पहिली सॅलरी
- बंदगीने दिल्लीची आयटी फर्म जॉइन करण्यापुर्वी अनेक फॅशन शोजमध्ये काम केलेय.
- तिची पहिली सॅलरी फक्त 5500 रुपये होती. जी एका फॅशन शोसाठी तिला मिळाली होती.
- बंदगीने सुरुवातीच्या काळात कनस्लटेंट कंपनीमध्ये काम केले होते.
यशराज फिल्म्समध्ये मिळाली होती ऑफर

- बंदगीला यशराज बॅनरच्या एका फिल्ममध्ये आरजेचा रोल ऑफर केला होता. परंतू तिने तो रिजेक्ट केला होता.


अशी आहे बंदगीची फॅमिली
- बंदगीचे वडिल कपिल कालरा एक बिझनेसमन आहेत आणि आई हाउसवाइफ आहे.
- तिला एक लहान बहिण बानी कालरा आहे. तिने इंग्लिश ऑनरमधून आपले ग्रॅज्यूएशन पुर्ण केलेय.
- बंदगीला एक लहान भाऊ वासू आहे. तो सध्या लॉचे शिक्षण घेतोय.
पंजाबी फिल्मसाठी मिळाले ऑफर
- बंदगीचा जन्म पानीपत, हरीयाणामध्ये झाला. तिने बाल विकासमधून आपले शालेय शिक्षण घेतले.
- बंदगीने चंदीगढमधून कॉम्य्यूटर सायन्समधून ग्रॅज्यूएशन पुर्ण केले. या काळात तिला पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधून अनेक ऑफर आल्या होत्या.
- त्या काळात बंदगी आपले शिक्षण पुर्ण करत होते. यामुळे तिने या ऑफर नाकारल्या होत्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बंदगी कालराचे फॅमिली फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...