आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 11: शिल्पा शिंदे बनली सीजनची विजेती, जिंकली ट्रॉफी आणि 44 लाख रूपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीव्ही कलाकार शिल्पा शिंदे हिने ‘बिग बॉस’च्या ११व्या भागाचे विजेतेपद पटकावले. तिला ४४ लाख रुपये व पदक मिळेल. ‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिकेत शिल्पा गाजली आहे. बिग बॉसचे विजेतेपद पटकावणारी शिल्पा पाचवी महिला आहे. श्वेता तिवारी पहिली विजेती होती. शिल्पासोबत विकास गुप्ता, हिना खान व पुनीश शर्मा अंतिम फेरीत होते. शिल्पाला विजेती ट्रॉफी आणि 44 लाख रूपये रोख असे बक्षिश देण्यात आले.


अक्षय कुमार होता प्रमुख पाहूना...
अक्षय कुमार कॉन्ट्रोवर्शियल रियलिटी शो 'बिग बॉस 11'च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला. दरम्यान, त्याने आणि सलमान खानने ढिंच्याक पूजासोबतचे फनी मोमेंट्स शेअर केले. एवढेच नाही, तर अनेक दिवसां नंतर भेटलेल्या दोन्ही मित्रांनी सोबत सेल्फी देखील क्लिक केले.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...