Home »TV Guide» Bigg Boss Fame Monalisa Shooting Her New Bhojpuri Film See Her Latest Picture

On location: गुजरातमध्ये शूटिंग करत आहे मोनालिसा, शेयर केले बोल्ड फोटोज...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 10:31 AM IST

'बिग बॉस-10' ची कंटेस्टंट आणि भोजपुरी अॅक्ट्रेस मोनालिसा आपल्या ट्रान्सफॉर्मेशननंतर चर्चेत आहे. ती सध्या आपली अपकमिंग फिल्मची शूटिंग करतेय. काही दिवसांपुर्वीच तिने आपल्या सोशल हँडलवर शूटिंगचे काही फोटो शेअर केले. यामध्ये ती ग्लॅमरस लुकमध्ये दिसतेय. काही दिवसांपुर्वीच तिने वर्कआउट करुन 10 किलो वजन कमी केलेय. मोनालिसाने तिप्पट वाढवली फीस...
- बिग बॉसच्या घरात आपल्या प्रेमीसोबत लग्न केल्यानंतर मोनालिसाने प्रसिध्दि मिळवली. यानंतर तिने भोजपुरी फिल्ममध्ये काम करण्याची फीस दुप्पट वाढवली आहे.
- फीस वाढवल्यामुळे मोनालिसाला आता फिल्म मिळणे बंद झालेय. एका भोजपुरी फिल्मसाठी तिला पहिले 2.5 ते 3 लाख रुपये मिळत होते.
- वर्षातून 5-6 फिल्म करणारी मोनालिसा भोजपुरीमधील टॉप अॅक्ट्रेसमधून एक होती. यानंतर तिने आपली फीस 6 लाख केली.
- अनेक फिल्म निर्मात्यांनी मोनालिसासोबत फिल्मविषयी चर्चा केली परंतू दुप्पट फीस देण्यास निर्माते तयार झाले नाही. परंतू आता तिला काम मिळत आहे.

बोल्डनेसमुळे आहे फेमस
- मोनालिसाने आपला लव्हल विक्रांत सिंह राजपूतसोबत बिग बॉसच्या घरात जानेवारी 2017 मध्ये लग्न केले होते.
- मोनालिसा आपल्या बोल्डनेसमुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द आहे.
- भोजपुरी फिल्म 'सरकार राज' मध्ये मोनालिसाने पवन सिंहसोबत अनेक लिपलॉक आणि बॅड सीन दिले होते.
- मोनालिसा आणि पवन सिंहची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते. यामुळेच दोघांनी अनेक फिल्म एकत्र केल्या आहेत.
- पवन सिंहने गायलेल्या अनेक गाण्यांवर मोनालिसाने आयटम साँग केले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मोनालिसाच्या शूटिंग सेटवरील काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended