आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9Kg कमी झाले विकासचे वजन, 'बिग बॉस' च्या घरात कमी झाले या सेलेब्सचे वजन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' च्या घरात काही दिवसांपुर्वीच एक पत्रकार परिषद झाली. यावेळी विकास गुप्ताने सांगितले की, अडीच महिन्यात त्याचे 9 किलो वजन कमी झालेय. टीव्ही प्रोड्यूसर आणि डायरेक्टर विकास गुप्ताने हसत सांगितले की, मी खुप जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइज करतो, म्हणून माझे वजन कमी झाले नाही. तर हा शो आपल्याला फिट बनवतो. अजून काय म्हणाला विकास...


- विकास म्हणाला की, "मी या शोमध्ये आलो तेव्हा मला वाटले की मी चार आठवड्यात घराबाहेर पडेल. परंतू मी फिनालेपर्यंत राहू शकेल हा विचार मी केला नव्हता."
- विकासने सीजनच्या पहिल्या दिवशी इतर कंटेस्टेंट्ससोबत एंट्री घेतली होती. तो शोचा पहिला फायनलिस्ट बनला. 14 जानेवारीला शोचा ग्रँड फिनाले आहे. आता विकास गुप्ता, हिना खान, शिल्पा शिंदे, पुनीश शर्मा आणि आकाश ददलानीमधून कोण या शोचा विजेता होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

 

आता विषिय वजन कमी होण्याचा... त मागील अनेक सिजन्समधील काही कंटेस्टेंट्सचे वजन सीजनच्या काळात कमी झाले होते. पुढील स्लाइडवर आपण मोजक्या एक्स-कंटेस्टेंट्सवर एक नजर टाकूयात...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बिग बॉसच्या घरात अजून कोणकोणत्या कंटेस्टेंट्सचे वजन कमी झाले होते...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...