आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये है मोहब्बते' च्या अॅक्ट्रेसने केले फोटोशूट, दिसली बोल्ड अवतारात...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साउथ इंडियन अॅक्ट्रेस विदिशा श्रीवास्तवने मागच्यावर्षी स्टार प्लसवरील प्रसिध्द शो 'ये है मोहब्बते' मधून टीव्हीवर डेब्यू केला होता. या शोमध्ये ती रोशनीची भूमिका साकारत आहे. यामध्ये आदित्य भल्लाला ब्लॅकमेल करुन त्यांचे लग्न लावले जाते. या शोमध्ये रोशनीचे कॅरेक्टर गावातील मुलीचे असले, तरीही विदिशा रिअल लाइफमध्ये खुप ग्लॅमरस आहे. ती नेहमीच आपले फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. तिने काही लेटेस्ट फोटोज फॅन्ससोबत शेयर केलेय. याला तिने कॅप्स्शन दिलेय की, "That what you most fear...that is where you must go... for there you will discover your true self..!! #light&shadow #facethefear #facethelife P/c @kalpeshchotaiphotography" खुप बोल्ड दिसतेय विदिशा...

 


- लेटेस्ट फोटोशूटमध्ये विदाशा रेड साडीमध्ये दिसतेय. तर काही फोटोमध्ये तिने शॉर्ट ड्रेस घातलाय. विदिशा 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असतानापासून मॉडलिंग करतेय. यानंतर तिने अॅक्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. 2005 मध्ये तेलुगु फिल्म 'अभिमानी' मधून डेब्यू केला.
- ती साउथ फिल्ममधील यशस्वी अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावरची यामी गौतम म्हटले जाते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिचे काही खास फोटोज...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...