आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Fun filled Rendezvous With Nicktoons Motu Patlu At Imagica

लेट्स जस्ट प्ले विथ मोटू-पतलू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मोटू-पतलूसोबत बच्चेकंपनी...)

मोकळ्या हवेत बाहेर पडून खेळणं, निर्धास्तपणे बागडणं आणि खेळातून मनमुराद आनंद लुटण्यासाठी लहाना मुलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नीक चॅनलचे मोटू पतलू नुकतेच आयमॅजिकामध्ये दाखल झाले होते. येथे त्यांनी चिमुकल्यांसोबत भरपूर धमाल केली.
आयमॅजिकामध्ये त्यांनी लहान मुलांसोबत वेगवेगळ्या 25 थीम राइड्सवर भरपूर एन्जॉय केले आणि खाद्यपदार्थांवर ताव मारला.
'मोटू पतलू और खजिना ती रेस' ही कॉमिक एडव्हेंजर मुव्ही 26 जानेवारी रोजी निक वाहिनीवर प्रसारित झाली. आयमॅजिकमध्ये या सिनेमाचे प्रमोशनसुद्धा करण्यात आले.