आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अम्मी सोबत मक्का मदीनाला पोहोचला हा अॅक्टर, इंस्टाग्रामवर व्यक्त केला आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेता आमिर अली त्याच्या कुटुंबासोबत मुस्लीम धर्माची सर्वात पवित्र जागा म्हणजे मक्का मदीनाला पोहोचला आहे. आमिरने सोशल मीडियावर काही फोटो अपलोड करुन त्याच्या फॅन्सला सांगितले आहे की, तो त्याच्या अम्मीसोबत हज यात्रेला आला आहे. ज्यामुळे तो फार खुश आहे. 
 
आमिरने पोस्ट केले, Hii.. I'm leaving for hajj wid my mother..it was a last minute plan, decided 6 days back, today was de last day to leave, n our visa came yesterday ..but I guess it must b a calling n I cud make it happen for my Mother .. pray for all.. thx for makin it happen all my friends who helped me n of course @alkhalidtours @khalidkherada 🙏🙏🙏
 
आमिरने 'कहानी घर-घर की', 'वो रहने वाली महलों की' आणि 'किस देस में है मेरा दिल' यांसारख्या प्रसिद्धी टीव्ही मालिकांत काम केले आहे. अनेक मालिकांत काम केल्यानंतर त्याने  'ये क्या हो रहा है?', 'आई हेट लव स्टोरीज' आणि 'राख' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आमिर अलीचे 3 फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...