आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Promote Satyamev Jayate 2 Like A Film

‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटांप्रमाणे प्रमोट करणार आमिर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान ‘सत्यमेव जयते-2’ हा कार्यक्रम चित्रपटाप्रमाणे प्रमोट करणार आहे. यासाठी तो मोठे नियोजन करत आहे. यासंदर्भात स्टार प्लसची टीम आणि आमिरची टीम वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे. चॅनल शोच्या थीमवर काम करत आहे, तर आमिरची टीम कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेसाठी घेण्यात येणार्‍या विषयांवर आणि लोकांना या कार्यक्रमासोबत जोडण्यासाठी काम करत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...