आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळाच्या जन्मानंतर टीव्हीच्या 'कशिश' कमी केले वजन, बघा Stunning Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'एक विलेन' या सिनेमात अभिनेता रितेश देखमुखच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आमना शरीफने सप्टेंबर 2015 ला मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या वर्षभरानंतर आमनाने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तिचा स्लिम आणि स्टाइलिश लूक लक्ष वेधून घेतोय. टीव्ही इंडस्ट्रीतील इतर स्टायलिश मम्मींप्रमाणे आमनाने प्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट केले आहे. प्रेग्नेंसीत वाढलेले वजन तिने कमी केले असून स्टायलिश लूक अतिशय आकर्षक दिसतोय. या फिल्म्समध्ये केलंय काम...

आमनाने 'एक विलेन'सोबतच 'आलू चाट' (2009), 'आओ विश करें' (2009) या सिनेमांत काम केले आहे.

टीव्ही मालिकांमधून मिळाली ओळख
आमनाने ब-याच फिल्म्समध्ये काम केलंय. मात्र तिला खरी ओळख छोट्या पडद्यावरुन मिळाली. 'कहीं तो होगा' ही तिचा गाजेलली मालिका आहे. याचकाळात तिची भेट राजीवसोबत झाली आणि 27 डिसेंबर 2013 रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा आमनाचे काही लेटेस्ट फोटोज...
बातम्या आणखी आहेत...