आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आश्काने संगीत सेरेमनीत भावी पती ब्रेंटसोबत लावले ठुमके, मौनीने केला जबरदस्त डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री आश्का गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांच्या संगीत सेरेमनीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या सेरेमनीमध्ये अनेक टीव्ही सेलिब्रेटी शामिल झाले होते. नागिन फेम मौनी रॉयने 'मेरे चैन वैन सब उजडा...' गाण्यावर जबरदस्त डान्स केला. या डान्समध्ये तिला साथ दिली ते अबीगैल पांडेने. आश्काने बीनच्या धुनवर डान्स केला. रॉयल ब्लु रंगाच्या वेडींग लहंग्यामध्ये दिसली आश्का...

 

संगीत सेरेमनीमध्ये आश्काने रॉयल ब्लु रंगाचा लहंगा घातला होता. त्यात ती फारच सुंदर दिसत होती. मौनीने पिंक रंगाचा लहंगा घातला होता. यावेळी सना खान, जुही परमारसह अन्य सेलिब्रेटी उपस्थित होते. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा संगीत सेरेमनीचे काही खास PHOTOS आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...