आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नच बलिए'चे Ex स्पर्धक गोवामध्ये करत आहेत Chill, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नच बलिए 8' स्पर्धक अबीगैल पांडे आणि सनम जौहर गोवामध्ये सुटी एन्जॉय करत आहेत. यावेळी दोघांचा पुलमध्ये मजामस्तीचा मूड दिसून आला. अबीगैलने फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले आहे, #goadiaries #poolside #mybabie #❤️'. एक फोटो शेअर करत त्याने 'My hottie'असे लिहीले आहे. 
 
अबीगैल आणि सनम यांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी नंतर 'नच बलिए 8' मध्ये परफॉर्मंसही दिला. मागील चार महिन्यापासून हे दोघे सोबत राहत आहेत. अबीगैलने सांगितले की. येणाऱ्या तीन वर्षामध्ये दोघे लग्न करणार आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सनम-अबीगैलचे वॅकेशनदरम्यानचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...