आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटानंतर BF सोबत 16 वर्ष लिव्हइनमध्ये राहिली ही अॅक्ट्रेस, आता आहे सिंगल मदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्योकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही सीरियल फेम मंदिरा उर्फ अचिंत कौर 40 वर्षांची झाली आहे. अचिंत सध्या 'जमाई राजा' मध्ये निया शर्माच्या आईच्या रोल प्ले करत आहे. परंतु रियल लाइफमध्ये अंचित एक मुलगा प्रीतरंजनची आई आहे. अचिंतचा मुलगा 24 वर्षांचा आहे, अचिंत त्यांची सिंगल मदत आहे. प्रीतरंजन तिच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे, ज्याच्यासोबत तिचा घटस्फोट झाला आहे. डायवोर्सनंतर याच्यासोबत रिलेशनमध्ये राहिली अचिंत...

पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अचिंत मोहन कपूर या अॅक्टरसोबत रिलेशनमध्ये राहिली. दोघेही 16 वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. नंतर ते वेगळे झाले. अनेक वेळा इवेंट्समध्ये मोहन हा अचिंत आणि प्रीतरंजनसोबत दिसला आहे. 

अशी आहे आई आणि मुलाची बॉन्डिंग
अचिंत सोशल मेडियावर मुलासोबतचे फोटोज शेयर करत असते. अचिंतचा मुलगा प्रीतरंजन रेवा खरे शर्मा नावाच्या एका मुलीसोबत डेट करत आहे. या दोघांसोबतच्या फोटोजमध्ये अचिंत नेहमी दिसत असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...