आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये निवांत क्षण घालवताय 'नैतिक' आणि त्याची अॅक्ट्रेस Wife

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी निशा रावलसोबत नैतिक अर्थातच करण मेहरा - Divya Marathi
पत्नी निशा रावलसोबत नैतिक अर्थातच करण मेहरा
मुंबई: 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतील नैतिक अर्थातच करण मेहरा सध्या पत्नी निशा रावलसोबत इजिप्तमध्ये सुटी घालवत आहे. निशाने या एन्जॉयमेंटची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. त्यात हे कुठे रोमँटिक अंदाजात तर कुठे इजिप्तमधील सुंदर पिरामिड्स दिसत आहेत. निशासुध्दा अभिनेत्री आहे आणि 'आने वाला कल', 'केसर' आणि 'मै लक्ष्मी तेरे आंगन की'सह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती 'रफू चक्कर' आणि 'जॅक अँड जिल' सिनेमांतसुध्दा झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करण आणि निशाच्या व्हॅकेशचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...