आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी प्रसिद्ध टीव्ही शो मध्ये मुख्य भूमिकेत होते हे 9 कलाकार, आता छोट्या पडद्यावरुन आहे गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी नवनवीन चेहऱ्यांची भर पडत असते त्यामुळे अचानक काही चेहरे गायब होऊन जातात आणि आपल्याला कळतही नाही. आजच्या पॅकेजमध्ये अशाच काही खास कलाकारांची माहिती घेऊन आलो आहोत जे गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीपासून दूर आहेत.
 
1. शहबाज खान
पहिली मालिका - 'रावण' (2008)

टीवी वर शेवटी शहबाज खान 'एक घर बनाऊंगा' (2014) मालिकेत दिसले होते. त्यांनी  'नागिन' (2007), 'सात फेरे' (2005), 'बेताल पच्चीसी' (1997), 'चंद्रकांता' (1994), 'द ग्रेट मराठा' (1994), 'मायाकाल की वापसी' (2003) यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
 
2. अनुपम भट्टाचार्य
पहिली मालिका - 'वो' (1998)

टीवी वर शेवटी 'देवों के देव महादेव' (2013) मध्ये अनुपम यांनी काम केले. त्यांनी 'कोशिश- एक अहसास' (2001), 'कलश' (2002), 'किटी पार्टी' (2002), 'विरासत' (2002), 'दर्गेश नंदिनी' (2007), 'प्यार की ये एक कहानी' (2011), 'एक हजारों में मेरी बहना है' (2013) यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, टीव्ही जगतातील इतर लुप्त कलाकारांविषयी..
बातम्या आणखी आहेत...