आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actors Who Played Lord Shiva On The Silver Screen

सिल्व्हर स्क्रिनवर या अभिनेत्यांनी साकारली आहे महादेवाची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता मोहित रैना)

मुंबईः आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय. आजच्या दिवशी महादेवाची विशेष उपासना करण्याचे विधान शास्त्रामध्ये आहे. महादेवाच्या केवळ दर्शनाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते. महादेवाची महिमा आपण अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अनुभवली आहे.
टीव्ही आणि सिनेमांमध्ये भगवान शिवची भूमिका दिवंगत अभिनेते दारासिंग साकारत होते. तर आजच्या काळात ही भूमिका अभिनेता मोहित रैनाने साकारली. स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'देवों के देव महादेव' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या मालिकेत शंकराची भूमिका मोहित रैनाने साकारली होती. 'देवों के देव महादेव' प्रमाणेच यापूर्वी आलेल्या धार्मिक सिनेमे आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्यांनी ही भूमिका साकारली आहे. एक नजर टाकुया या अभिनेत्यांवर...
'देवों के देव महादेव' (मोहित रैना)
'देवों के देव महादेव' या मालिकेत मोहित रैनाने शंकराची भूमिका साकारली होती. लाइफ ओकेवर प्रसारित झालेल्या या मालिकेला आणि मोहित रैनाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. ही मालिका केवळ मोहितच्या करिअरमधीच मैलाचा दगड ठरली नाही, तर सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिकासुद्धा ठरली.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी कोणकोणत्या अभिनेत्यांनी शंकराची भूमिका पडद्यावर साकारली...