आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ये है मोहब्बते\' च्या शगुनने सेलिब्रेट केला बर्थडे, दिव्यंकासोबतच पोहोचले हे सेलेब्स्...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ये है मोहब्बते' या टीव्ही सीरियलमधील अॅक्ट्रेस अनिता हसनंदानी 14 एप्रिलला 36 वर्षांची झाली. यावेळी झालेल्या पार्टीमध्ये तिचे अनेक क्लोज फ्रेंड्स पोहोचले. पार्टीमध्ये अनिता रेड कलरच्या ट्रेसमध्ये दिसली. तिने पति रोहित रेड्डीसोबत केक कापला. केक कटिंग सेरेमनीनंतर ड्रिंक पार्टीसुध्दा झाली. पार्टीमध्ये पोहोचले दिव्यांकासोबतच हे सेलेब्स...

अनिताच्या पार्टीमध्ये तिची को-स्टार दिव्यंका त्रिपाठी पति विवेक दहियासोबत पोहोचली. याव्यतिरिक्त रश्मि देसाई, शब्बीर अहलूवालिया आणि त्याची पत्नि कांची कौल, सुरभि ज्योति, उर्वशी ढोलकिया, जय भानुशाली आणि त्याची वाइफ माही विज, विक्रम भट्ट, मृणाल ठाकुर, वृषिका मेहतासोबतच अनेक टीव्ही सेलेब्स पोहोचले.

पुढील 12 स्लाइडमध्ये पाहा, अनिता हसनंदानीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...