आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप प्रकरणी हिने केले होते सोनाक्षीवर आरोप, बिग बॉसमुळे झाली प्रसिद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल पूजा मिश्रा - Divya Marathi
मॉडेल पूजा मिश्रा
जयपूर: 'बिग बॉस'च्या 5व्या पर्वातील स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा शुक्रवारी (10 जून) जयपूरला आली होती. तिने मीडिया आणि चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. तिने 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या शोचे अनुभवसुद्धा शेअर केले. पूजाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गंभीर आरोप लावले होते. हा वाद बराच दिवस चर्चेत होता.
पूजाने शेअर केले अनुभव...
- जयपूरला आल्यानंतर पूजाने सांगितले, 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात मी खूप एन्जॉय केला. त्यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या ईच्छेने मी प्रॉडक्शन हाऊस सुरु केले.
- कम्प्लीट लाइफस्टाइलचे शोकेस करण्यासाठी मी या शोसाठी मेकओव्हर फॅशन आणि फूडसारखे सेगमेंट कव्हर केले. त्यात व्ह्यूअर्सना धमाल-मस्ती, मनोरंजनासोबत नॉलेज आणि सोशल कॉजसुद्धा पाहायला मिळत आहेत.
- पूजाने सांगितले, पिंकसिटीमध्ये शोच्या शूटिंगसाठी आलेय. माझा प्रयत्न राहिल, की राजस्थानचे सर्व रंग दाखवू शकेल. परंतु राजस्थानची संस्कृती इतकी मोठी आहे, की एका शोमध्ये दाखवणे कठिण आहे.
- तिने सांगितले, मी या शोमध्ये राजस्थान बांधनी आणि येथील पदार्थांसोबत हॅरिटेज लोकेशन्स आणि कल्चर लोकल फ्लेव्हर्स सादर करेल.
नेहमी वादात असते ही अॅक्ट्रेस...
- पूजा नेहमी वादाच्या भोव-यात अडकलेली असते. यापूर्वी पूजाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात ती एका हॉटेल कर्मचा-याला मारहाण करताना दिसली होती.
- पूजाने सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनमवर एका कथित प्रकरणात माझी छेड काढायला लावल्याचा आरोप लावला होता. तिने पोलिसांत तक्रारसुध्दा दाखल केली होती.
- मात्र, छेडछाडचा आरोप सिध्द होऊ शकला नाही. पोलिसांनी खोलीजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. शिवाय मेडिकल रिपोर्टमध्येसुध्दा असॉल्टचा खुलासा झाला नव्हता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूजा मिश्राचे ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...