आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची भीती वाटत असूनदेखील या मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वीकारले आव्हान, जाणून घ्या त्याविषयी..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री मुग्धा चाफेकर)
'नेहमी तेच काम करा, जे करायची तुम्हाला सतत भीती वाटत असते'.. असे प्रसिद्ध तत्त्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ओळी या मराठमोळ्या अभिनेत्रीवर अगदी फिट बसतात. आम्ही बोलतोय ते मराठमोळ्या मुग्धा चाफेकरविषयी...
मुग्धाने अलीकडेच एका कठीण दृश्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'सतरंगी ससुराल' या मालिकेत मुग्धा, आरुषी हे मुख्य पात्र साकारत आहे. या मालिकेसाठी तिने अलीकडेच पाण्यात बुडाल्याच्या एका कठीण दृश्याचे शूटिंग पूर्ण केले. खरं तर तिला पाण्याची खूप भीती वाटते. पाण्याचा तिला एक्वाफेबिया आहे. या आजाराने पीडित व्यक्ती पाण्याला घाबरते.
पुढे वाचा, मालिकेत ट्विस्ट आणणारे असेल हे दृश्य...