आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद झाला 9 वर्षाचा मुलगा आणि 19 वर्षीय मुलीच्या रोमांसचा शो, आता 'BB'मध्ये येऊ शकते ही अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉन्ट्रोवर्शियल रियलिटी शो 'बिग बॉस' 11वा सीजन लवकर सुरु होणार आहे. मागील सीजनपेक्षा या सीजनमध्ये बरेच बदल झालेले दिसणार आहे. या नवीन शोसाठी शोमेकर्सनी 'पहरेदार पिया की' अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला अॅप्रोच केले आहे. तेजस्वीनेही 'बिग बॉस' ऑफर आल्याचे सांगितले आहे. शोमध्ये एंट्रीबद्दल काय म्हटली तेजस्वी..
 
 - बिग बॉस कंटेस्टंट बनण्याबद्दल तेजस्वीने सांगितले की, तिला या शोसाठी अॅप्रोच केले जाणार आहे पण सोनी टीव्हीच्या एका शोसाठी काम सुरु केल्यामुळे या शोमध्ये जाण्याबद्दल काही सांगू शकत नाही.
 - बिग बॉय 11 आगामी 1 ऑक्टोबर रोजी ऑन एअर होणार आहे. मागच्या सीजनप्रमाणेच या सीजनमध्येही सेलिब्रेटी कंटेस्टंट असणार आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, पहरेदार पिया की मालिकेमध्ये झाला होता असा वाद..
बातम्या आणखी आहेत...