आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV इंडस्ट्रीतील या 10 ग्लॅमरस अॅक्ट्रेसेस Real लाइफमध्ये आहेत स्टायलिश Mom

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन डिझायनर मंदिरा बेदी केवळ एका मुलाची आईच नाही तर सोबतच टीव्ही प्रेजेंटर म्हणूनही काम करत आहे. 15 एप्रिल 1972 रोजी कोलकातामध्ये जन्मलेल्या मंदिराने दुरदर्शनपासून ते क्रिकेट पीचपर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. 14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने राज कौशलसोबत लग्न केले. दोघांचा एक मुलगा असून वीर हे त्याचे नाव आहे. 2011 मध्ये वीरचा जन्म झाला. मंदिरा स्वतःला मेटेंन आणि स्टायलिश ठेवण्यासोबतच मुलाची देखभालसुद्धा करत असते. आज ती महिलांसाठी आदर्श ठरली आहे.
मंदिराप्रमाणेच अनेक टीव्ही अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या केवळ स्टायलिशच नाही तर एक उत्कृष्ट
आईदेखील आहे.
एक नजर टाकुयात टीव्ही इंडस्ट्रीतील स्टायलिश MOMS वर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...