आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जेठालाल'पेक्षा 6 वर्षांनी लहान आहेत 'बापूजी', जाणून घ्या 'तारक मेहता...'च्या स्टार्सची Real Age

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सुरुवात 28 जुलै 2008 रोजी झाली होती. मार्च, 2017 पर्यंत या मालिकेचे सुमारे 2150 एपिसोड्स पूर्ण होणार आहेत. एवढ्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. पण या कॉमेडी मालिकेविषयीचे बरेचसे अॅक्चुअल फॅक्ट्स लोकांना माहितच नाहीत. उदाहरणार्थ शोमध्ये जेठालाल (दिलीप जोशी) चे वडील चंपकलालची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट खासगी आयुष्यात दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहेत. 

अनेक पात्रांची झाली अचानक एन्ट्री.. 
मालिकेत प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भरपूर हसवणारे आहे. मालिकेत जेठालालच्या दुकानात काम करणारे नटु काका अर्थातच घनश्याम नायक यांची बायपास सर्जरी झाली, त्यामुळे त्यांना अचानक मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला होता. निर्मात्यांनी जेठालालच्या दुकानात काम करण्यासाठी तात्पुरती एका पात्राची मालिकेत एन्ट्री केली होती, तो अभिनेता होता तन्मय वेकरिया. पण तन्मयने मालिकेत एवढा चांगला अभिनय केला, की त्याची मालिकेतील जागा कायमस्वरुपी झाली.  

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, तारक मेहता का...मालिकेतील स्टार कास्टची Real Age...
बातम्या आणखी आहेत...