(फाइल फोटो- दृष्टी धामी आणि अंकिता लोखंडे)
मुंबई: एकेकाळी कलर्स चॅनलवरील लोकप्रिय 'मधुबाला: एक इश्क एक जुनून' ही मालिका ऑफ एअर झाली आहे. या मालिकेच्या मुख्य भूमिका विवियन दसेना आणि दृष्टी धामीने साकारली आहे. बातमी आहे, की 'मधुबाला'नंतर हिना खान, अंकिता लोखंडे, सनाया ईराणी, क्रिस्टल डिसूजा आणि जेनिफर विंगेटसारख्या प्रसिध्द अभिनेत्रीचे शोसुध्दा लवकरच ऑफ एअर होणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, पुढील महिन्यात या अभिनेत्रींच्या मालिका नवीन मालिकांनी रिप्लेस केल्या जाणार आहेत. 'मधुबाला'च्या ऑफ एअर होण्यापूर्वी दृष्टीला 'झलक दिखला जा 7' होस्ट करण्याची संधी मिळाली होती. परंतु तिला त्यात अपयश आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणते शो होणार ऑफ-एअर...