आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मौनी रॉयनंतर आता ही अॅक्ट्रेस \'नागिन\'मधून बाहेर, दिले हे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मौनी रॉय आणि अदा खान. - Divya Marathi
मौनी रॉय आणि अदा खान.

मुंबई - ड्रामा क्विन एकता कपूरचा फिक्शनल ड्रामा 'नागिन 3' अजून सुरुही झाला नाही तरी चर्चेत आला आहे. ताज्या माहितीनुसार, नागिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात महत्त्वाचा रोल असलेली मौनी रॉय या शोच्या तिसऱ्या भागातून बाहेर पडली आहे. अशीही माहिती आहे, की शेशा आणि रुचिकाचा रोल करणारी अॅक्ट्रेस अदा खान हिनेही तिसऱ्या भागाला बाय-बाय केले आहे. निर्मात्यांनी तिच्या भूमिकेसाठी नव्या अॅक्ट्रेसचे ऑडिशनही सुरु केले आहे. 

 

अदाने यासाठी सोडला शो... 
- अशी माहिती आहे, की अदा खानला स्ट्राँग आणि पॉझिटीव्ह रोलसोबतच वेगळे काही करायचे आहे. त्यामुळे तिने निगेटीव्ह रोल असलेल्या सीरियल करण्यास नकार दिला आहे. 
- तर मौनी रॉयकडे काही फिल्मच्या ऑफर आहेत. त्यामुळे तिने नागिन-3 सोडले आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'गोल्ड'मधून मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.  
- 'नागिन-3' जानेवारीपासून ऑन एअर होणार आहे. चंद्रकांता या टीव्ही सीरियलला हा शो रिप्लेस करेल.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुठे बिझी आहे मौनी रॉय... 

बातम्या आणखी आहेत...