आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Promotes 'Sarbjit' On 'IGT 7'

EX-बॉयफ्रेंड सलमानच्या वहिनीसोबत निवांत क्षण घालवताना दिसली ऐश्वर्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा खान, ऐश्वर्या राय बच्चन - Divya Marathi
मलायका अरोरा खान, ऐश्वर्या राय बच्चन

मुंबईः येत्या 20 मे रोजी रिलीज होणा-या 'सरबजीत' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सातव्या पर्वाच्या सेटवर पोहोचली. डिझायनर सब्यसाचीच्या डिझायनर सलवार सूटमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसली. ऐश्वर्यासोबत दिग्दर्शक ओमंग कुमार आणि रणदीप हुड्डा हजर होते. सेटवरील काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये ऐश्वर्या सलमान खानची वहिनी मलायका अरोरा खानसोबत निवांत क्षण घालवताना दिसतेय. सलमान ऐश्वर्याचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड आहे, हे काही वेगळे सांगायला नको.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पोहोचलेल्या सरबजीतच्या टीमची झलक...