आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या शोमध्ये अजय-काजोलने घेतली ग्रॅण्ड एन्ट्री, बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अजय देवगणचा आगामी सिनेमा शिवाय येत्या 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अजय त्याची पत्नी काजोलसोबत शनिवारी कपिल शर्माच्या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचला. अजय आणि काजोलने कारुमधून शोमध्ये धडाक्यात एन्ट्री घेतली. काजोल ड्रायव्हिंग सीटवर तर अजय साइड सीटवर बसला होता. प्रमोशनवेळी काजोलने डिझायनर भूमिका शर्माचा गोल्डन अँड व्हाइट अनारकली सूट परिधान केला होता, तर अजय कुर्ता-पायजामा लूकमध्ये दिसला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचलेल्या अजय देवगण आणि काजोलचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...