आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BB11:आकाशने केली शिल्पावर जबरदस्ती, बळजबरीच्या Kiss वर अशी होती \'भाभीजी\'ची रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश ददलानीने शल्पासोबत जबरदस्ती केली. हा फोटो समोर आलेल्या व्हिडिओचा स्क्रिन शॉट आहे. - Divya Marathi
आकाश ददलानीने शल्पासोबत जबरदस्ती केली. हा फोटो समोर आलेल्या व्हिडिओचा स्क्रिन शॉट आहे.

मुंबई - बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आकाश ददलानी, शिल्पा शिंदेसोबत बळजबरी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की आकाश शिल्पाला बळजबरीने Kiss करतो आणि नंतर तिच्या खांद्यावर मारत म्हणतो की 'क्या करेग तू, क्या कर लेगी तू?' आकाशच्या या कृत्याला शिल्पा तिच्यापरीने होईल तेवढा विरोध करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र आकाश तिचे एक ऐकायला तयार दिसत नाही. 

 

अशी होती शिल्पाची रिअॅक्शन... 
- शिल्पा, आकाशपासून स्वतःला दूर करत म्हणते, 'खूप मार खाशील तू... आता तू मार खाशील. मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही. मला काहीही बोलायचे नाही.' एवढेच नाही तर शिल्पा, आकाशला स्पष्ट शब्दात धमकावते की आता जर तू गालाच्या जवळ आला तर जोरदार 'थप्पड' मिळेल.  
- आकाशने शिल्पाला किस केल्यानंतर तिची माफी मागतानाही दिसत आहे. यापुढे असे काही करणार नाही असे तो म्हणत असतो. 
- आकाश हे सर्व करत असताना पुनीष शर्माही तिथे उपस्थित होता. मात्र तो आकाशला थांबवताना किंवा त्याला 'तसे' करण्यापासून रोखताना दिसला नाही. उलट तो तमाशा पाहात राहिला. 
- आकाशने एकदा नाही तर दोनवेळा शिल्पासोबत हे कृत्य केले. शिल्पाच्या धमकीचाही त्याच्यावर काहीही परिणाम झालेला दिसला नाही. 

 

आकाशवर भडकले सोशल मीडिया यूजर्स 
- आकाशच्या निर्लज्जपणाने जिथे शिल्पाला चिडवले तर दुसरीकडे सोशल मीडिया यूजर्सने त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. 
- सोशल मीडिया यूजर्सने आकाशच्या कृत्याला सेक्शूअल हॅरेसमेंट म्हटले आहे. त्यासोबत शोचा होस्ट सलमाना खान आणि निर्मात्यांना आकाशला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. 


आकाशने याआधीही केले होते असे... 
- काही दिवसांपूर्वीच आकाश आणि शिल्पाचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये आकाशने शिल्पाला जवळपास 10 वेळा Kiss करताना दाखवले होते. विशेष म्हणजे तेव्हा शिल्पाने हा सर्व प्रकार विनोदाचा भाग म्हणून स्वीकारला होता आणि त्यातमध्ये ती आकाशला आणखी प्रोत्साहन देताना दिसत होती. 
- ताज्या व्हिडिओमध्ये मात्र शिल्पाला मजाक सहन झालेला नाही, ती आकाशला धमकी देते की तिचे नातेवाईक त्याला सोडणार नाहीत. एवढे सांगितल्यानंतरही आकाश मागे हटत नाही. 
- रॅपर आकाश ददलानी शोच्या सुरुवातीपासून शिल्पा शिंदेला 'माँ' म्हणत आला आहे. शिल्पाही त्याला मुलाप्रमाणे वागवताना दिसली आहे. मात्र एका एपिसोडमध्ये तो म्हणाला होता की मी शिल्पाला तो काही आई वगैरे मानत नाही. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आकाशने याआधीही केली होती शिल्पासोबत जबरदस्ती... 

बातम्या आणखी आहेत...