आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता कपूरच्या पार्टीत मान्यताबरोबर पोहोचला संजय, 'नागीण' सह हे सेलेब्सही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्री-दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बिपाशा बासूसह सेल्फी घेताना एकता कपूर. पत्नी मान्यतासह संजय दत्त. - Divya Marathi
प्री-दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बिपाशा बासूसह सेल्फी घेताना एकता कपूर. पत्नी मान्यतासह संजय दत्त.
मुंबई - मंगळवारी टीव्ही प्रोड्युसर एकता कपूरच्या घरी कृष्णा बंगल्यात प्री-दिवाळी सेलिब्रेशन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यात टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड स्टार्ससह अनेकांची उपस्थिती होती. यादरम्यान अक्षय कुमारचीही उपस्थिती होती. अक्षय सध्या टीव्हीवर कॉमेडी शो 'द ग्रेड इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये झळकत आहे. 
 
 
मान्यता बरोबर पोहोचला 'मुन्नाभाई' 
- पार्टीमध्ये संजय दत्तही पत्नी मान्यताबरोबर पोहोचला होता. 
- यादरम्यान मान्यता ब्लॅक साडीमध्ये दिसली तर संजय दत्त ब्लॅक सूटमध्ये होता. 
- पार्टीमद्ये बॉलीवूडमधील अनिल कपूर, बिपाशा बासू, करण सिंह ग्रोवर, जावेद अख्तर, शबाना आझमी, जया बच्चन आणि एकता कपूरचे वडील अॅक्टर जितेंद्रही उपस्थित होते. 
 
'नागीण' सह हे सेलेब्सही दिसले 
- एकताच्या पार्टीत टीव्हीची 'नागीण' फेम मौनी रॉयही उपस्थित होती. 
- मौनी यावेळी इंडियन आउटफिटमध्ये दिसली. तिच्याबरोबर लीड स्टार अर्जुन बिजलानीही होता. 
- पार्टीमध्ये अंगद हसिजा, पत्नी नीलम सिंहबरोबर रोहित रॉय, दृष्टी धामी, करिश्मा तन्ना, धीरज धूपर, रिया चक्रवर्ती आणि करिश्मा तन्नासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, एकता कपूरच्या प्री-दिवाळी पार्टीचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...