आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV वर कधीच का प्रसारित झाले नाहीत अक्षय कुमारचे हे 5 सिनेमे, हे आहे यामागचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जानवर' या सिनेमातील एका सीनमध्ये करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार - Divya Marathi
'जानवर' या सिनेमातील एका सीनमध्ये करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारची गणना बॉलिवूडच्या मोस्ट एन्टरटेनिंग स्टार्समध्ये होते. दरवर्षी त्याचे तीन ते चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज होत असतात आणि त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी त्या सिनेमांचा टीव्हीवर प्रीमिअर होतो. पण त्याचे काही सिनेमे असे आहेत, जे आजवर छोट्या पडद्यावर कधीच दाखवले गेले नाहीत.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अक्षयच्या याच पाच सिनेमांविषयी सांगत आहोत..  पण त्याआधी जाणून घेऊयात, हे सिनेमे टीव्ही का प्रसारित झाले नाही, याचे कारण... 
 
- हे सिनेमे टीव्हीवर प्रसारित न होण्यामागचे मोठे कारण आहे या पाचही सिनेमांचे दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन. या प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाने आजवर त्यांच्या सिनेमांचे सॅटेलाइट हक्क विकले नाहीत.
- 2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "माझा हा निर्णय किती चुक किंवा बरोबर आहे, हे मला ठाऊक नाही. पण माझ्या मते, सिनेमा हा फक्त थिएटर्ससाठीच असतो, टीव्हीसाठी नाही."
- 1988 साली सुनील दर्शन यांनी पहिल्या सिनेमाची निर्मिती केली होती. त्या सिनेमा नाव होते 'इंतकाम'. यामध्ये सनी देओल आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
- 29 वर्षांच्या करिअरमध्ये सुनील यांनी 12 सिनेमांची निर्मिती केली आहे. यापैकी पाच सिनेमे त्यांनी अक्षय कुमारसोबत केले.  

एक नजर टाकुया, अक्षय कुमार स्टारर या पाच सिनेमांवर..

1. जानवर (1999)
को-स्टार्स : करिश्मा कपूर, आशुतोष राणा, मोहनीश बहल
डायरेक्टर : सुनील दर्शन

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या आणखी 4 सिनेमांविषयी..  
बातम्या आणखी आहेत...