आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कॉमेडी नाइट्स...'ची दादी बनली एलियन, 'पीके' अवतारात खेळली होळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अली असगर - Divya Marathi
अली असगर
मुंबई: 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कॉमेडी शोमधून 'दादी' नावाने लोकप्रिय झालेला अली असगर सोमवारी (14 मार्च) आमिर खानच्या 'पीके' लूकमध्ये दिसला. तो आणि कीकू शारदा एका स्पेशल प्रोग्रामला होस्ट करण्यासाठी आले होते. हा प्रोग्राम होळीला टेलिकास्ट होणार आहे.
पहिल्यांदा होळी साजरी करताना दिसले 'एलियन'...
- अली असगरने divyamarathi.comसोबत बातचीत करताना सांगितले, की त्यांनी एका खास अॅक्टचे शूटिंग केले आहे. त्यात तो एलियन बनला आहे. अर्थातच प्रेक्षकांना पहिल्यांदाच एलियन होळी साजरा करताना दिसणार आहेत.
- अली असगरने सांगितले, 'मी 'पीके'चा ड्रेसकोड फॉलो केला आहे. तो स्वत:जवळ एक म्यूझिकल इंस्ट्रूमेंटसुध्दा ठेवतो.'
- अलीने पुढे सांगितले, 'मला आनंद वाटतोय, आम्ही या स्पेशल अॅक्टचे शूटिंग आमिरच्या बर्थडेच्या दिवशी केले. मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अली असगरचे या स्पेशल अॅक्टच्या शूटिंगचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...