आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt & Parineeti Chopra On Koffee With Karan

परिणीती म्हणाली, \'बेबोला सांगेल, की माझे तुझ्या नव-यावर खूप प्रेम आहे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करण जोहच्या 'कॉफी विथ करन' या चॅट शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बी टाऊनच्या दोन सुंदर अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. या दोन अभिनेत्री आहेत परिणीती चोप्रा आणि आलिया भट्ट. नुकताच या दोघींसह 'कॉफी विथ करन'च्या या पर्वाचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला. यावेळी करणने दोघींवरही प्रश्नांचा भडीमार केला. दोघींनीही कधी विचारपूर्वक तर कधी मस्करीत करणच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी दोघी एकमेकींचे कौतुक करतानाही दिसल्या.
आलिया या पर्वात दुस-यांदा सहभागी झाली होती. करणने सांगितले, की प्रेक्षकांच्या मागणीवरुन आलियाला दुस-यांदा शोमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.
शोदरम्यान करणने विचारलेल्या प्रश्नांना दोन्ही अभिनेत्रींनी काय उत्तरे दिली, ते पुढे वाचा...
परिणीती चोप्रा -
आलिया मला विचारते, की ''मी एवढी उत्तम हिंदी कशी बोलते आणि चांगली रडते कशी?''
परिणीत सैफ अली खानविषयी म्हणाली, ''मी करीना भेटेल आणि तिला सांगेल की माझे तुझ्या नव-यावर खूप प्रेम आहे.''
परिणीतीच्या मते, दीपिका राज राणी आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या आलियाने करणच्या प्रश्नांची काय उत्तरे दिली...