आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'पलक'ची रिअल फॅमिली, वाचा आयुष्यातील काही FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किकु शरदा पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुलांसोबत - Divya Marathi
किकु शरदा पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुलांसोबत
मुंबई- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या टीव्ही कॉमेडी शोमध्ये 'पलक'चे पात्र साकारणा-या किकु शारदाला पोलिसांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे. किकु शारदासह एकूण 9 लोकांवर धार्मिक भावना भडकावल्याची तक्रार दाखल आहे.
दोन मुलांचा वडिल आहे किकु...
14 फेब्रुवारी 1975ला जोधपूरच्या एका मारवाडी कुटुंबात किकुचा जन्म झाला होता. त्याने जोधपूरमधून शालेय शिक्षण आणि मुंबईमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. किकुने 2003मध्ये प्रियांका शारदासोबत लग्न केले. त्यांना आर्यन आणि शौर्य ही दोन मुले आहेत.
किकु शारदाच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...