आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Deepika Padukone Shake Your Bootiya

KBCमध्ये बिग बींनी दीपिकासह केला 'Shake Your Bootiya'वर डान्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोणसह डान्स करताना अमिताभ बच्चन)
मुंबई: अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोणचा 'फाइंडिंग फॅनी' हा आगामी सिनेमा आहे. दोघे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाले आहेत. दोघे सिनेमाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोच्या सेटवर पोहोचले होते. येथे बिग बींसह दोघांनी डान्स केला.
अमिताभ बच्चन या शोमध्ये नेहमी हस-या चेह-याने आणि आनंदी दिसतात. त्यांनी दीपिकासह सेटवर तिच्या सिनेमातील 'शेक योअर ब्यूटी' गाण्यावर डान्स केला. त्यानंतर अर्जुन कपूरनेसुध्दा दीपिकासह याच गाण्यावर डान्स केला. बिग बीने शोच्या शूटिंगनंतर सोशल साइट्सवर
डान्सचे फोटो शेअर करून टि्वट केले, "Shaking the 'booty' with Deepika and Arjun for 'Finding Fanny' film promotion on KBC .. !! ha ha ha fun !!".
'फाइंडिंग फॅनी' डिंपल कपाडियाच्या काही सीन्सने वादात अडकला आहे. या सीन्सवर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे. हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमिताभ-दीपिका यांचा 'शेक योअर ब्यूटी' गाण्यावरील डान्स...