आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनमध्ये येणार अमिताभ यांची टीव्ही मालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन या वर्षी मालिकांच्या जगतात धुमधडाक्यात पाऊल ठेवत आहेत. त्यांची बहुप्रतीक्षित टीव्ही मालिका या वर्षी जूनमध्ये प्रसारित होणार आहे. अनुराग कश्यप या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. यामध्ये अमिताभ यांना त्यांच्या वयापेक्षा 20 वर्षांनी लहान दाखवण्यात आले आहे.
याशिवाय 'कौन बनेगा करोडपती'चा आठवा भागदेखील लवकरच येत आहे. हा भाग सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भागाचे टिझर टीव्हीवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा केबीसीची टॅगलाइन 'कोई भी इस मंच से खाली हाथ नहीं जाएगा' ही आहे. वास्तविक, जे स्पर्धक या कार्यक्रमात विजेते ठरणार नाहीत त्यांना बिग बीचा फोटो किंवा त्यांची सही असलेली भेटवस्तू मिळणार आहे.