आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REAL लाइफमध्ये 10 वर्षाच्या मुलीची आई आहे 'अंगूरी भाभी', हे आहेत पती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती पीयूष पुरे यांच्यासह शुभांगी अत्रे. - Divya Marathi
पती पीयूष पुरे यांच्यासह शुभांगी अत्रे.
मुंबई - 'भाभीजी घर पर हैं' हा आजच्या काळातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शोपैकी एक आहे. या शोच्या पॉप्युलर बनण्याचे श्रेय त्यातील सर्वच पात्रांना जाते. पण अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रे हिची स्टाईल जरा लोकांना जास्तच आवडते. मग तिचे 'का बोले' म्हणणे असो की, 'सही पकडे हैं.. शुभांगीच्या प्रोफेशनल लाइफ बाबत आपण नेहमी माध्यमांमध्ये वाचत असतो. पण रिअल लाइफमध्ये शुभांगी एका 10 वर्षांच्या मुलीची आई आहे, हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल.
इंदूर सासर तर भोपाळ माहेर..
शुभांगीचे माहेर भोपाळ आहे, याच ठिकाणी तिचे लहानपण गेले आहे. भोपाळ फार आवडत असल्याचे शुभांगी सांगते. शुभांगीचे सासर इंदूरला आहे. ती सांगते की, आजवरच्या प्रवासात पती पीयूषने तिची खूप मदत केली आहे. शुभांगीच्या मुलीचे नाव आशी आहे.

अनेक मालिकांत केले आहे काम
शुभांगी 'भाभीजी...' पूर्वी 'दो हंसो का जोडा', 'कस्तुरी', आणि 'चिडिया घर' अशा टिव्ही शो मध्ये होती. योगायोग म्हणजे शुभांगीने दुसऱ्यांदा शिल्पा शिंदेला रिप्लेस केले आहे. चिडिया घरमध्येही तिने शिल्पाच्या जागी कोयलची भूमिका केली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शुभांगी तिचे पती आणि मुलगी आशीचे काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...