आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'शगुन'ने साडीत दाखवला सलमानचा अंदाजात 'स्वॅग'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि कतरिना कैफची फिल्म 'टायगर जिंदा है'चे स्वॅग से स्वागत रिलीज झाल्याबरोबर पॉपूलर झाले आहे. सर्वसमान्यांसोबतच टीव्ही सेलेब्सही या ट्रॅकचे दिवाने झाले आहेत. 'ये है मोहब्बते'ची टीव्ही अॅक्ट्रेस शगुन अर्थात अनिता हसनंदानी हिचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनिता साडीमध्ये सलमान प्रमाणे स्वॅग करताना दिसते. 


अनिता हसनंदानी सलमानची डाय हार्ट फॅन आहे. ती सलमानच्या अपकमिंग फिल्मसाठी फार एक्साइटेड आहे. सलमानबद्दलच्या  आपल्या फिलिंग्स व्यक्त करत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...