आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 9 : अंकित Evict होताच ढसाढसा रडली एक्स-गर्लफ्रेंड रुपल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकित गेरा, एक्स-गर्लफ्रेंड रूपल त्यागी (वरती उजवीकडे) आणि सलमान खान (खाली डावीकडे)सोबत
मुंबई- पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरातून टीव्ही अभिनेता अंकित गेरा बाहेर गेला आहे. रविवारी (18 ऑक्टोबर) होस्ट सलमान खानने याची घोषणा केली. या आठवड्यात आठ सदस्य अंकित गेला, अरविंद वेगडा, दिगंगना सूर्यवंशीस, रुपल त्याही, सुयश राय, रिमी सेन, अमन वर्मा आणि किश्वर मर्चंट नॉमिनेट झाले होते. रविवारी (18 ऑक्टोबर) अंकितच्या एविक्शनची घोषणा होतातच त्याची एक्स-गर्लफ्रेंड रुपल त्यागीच्या डोळ्यात पाणी तरळले. मागील आठवड्यात रुपल म्हणाली होती, की तिला अंकितवर मूळीच विश्वास नाहीये. परंतु कुठे ना कुठे आजही तिच्या मनात त्याच्यासाठी जागा आहे.
सोनमने केले 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाचे प्रमोशन-
रविवारी बॉलिवू़ड अभिनेत्री सोनम कपूर 'बिग बॉस'ची पाहूणी झाली होती. तिथे येथे 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाचे प्रमोशन केले. विशेष म्हणजे, सलमानसुध्दा या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु त्याने सोनमला 'बिग बॉस'च्या होस्टसारखेच ट्रिट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रविवारच्या एपिसोडची खास झलक...