आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Celebs Go On A Selfie Spree At Ankita Bhargava’s Rocking Birthday Bash!

'ये है मोहब्बतें' फेम करण पटेलच्या पत्नीची रॉकिंग B'day पार्टी, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'ये है मोहब्बतें' या मालिकेत लीड रोल साकारणारा अभिनेता करण पटेलची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता भार्गव हिचा मंगळवारी वाढदिवस होता. अंकिताने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. लग्नानंतरचा अंकिताचा हा पहिलाच वाढदिवस होता. म्हणूनच आपल्या पत्नीचा हा दिवस आणखी स्पेशल करण्यासाठी करणने एक जंगी पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दिव्यांका त्रिपाठी, अनिता हसनंदानी, एकता कपूर, मोहित सुरी, रवी दुबे, सरगुन मेहता, रोहित रेड्डी, अभय भार्गव, शहनाज रिजवानसह अनेक सेलेब्स दिसले. या बर्थडे बॅशमध्ये सर्व सेलिब्रिटी सेल्फी मूडमध्ये होते.
पार्टीत सेलिब्रिटींनी केलेली धमाल बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...