आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankita Lokhande’S Selfie Moment With Her Co Stars

'पवित्र रिश्ता'चा शेवटचा एपिसोड शूट, अंकिताने कॅमे-यात कैद केले खास क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पवित्र रिश्ता'मधील को-स्टारसोबत अंकिता लोखंडे)
मुंबईः अलीकडेच टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने 'पवित्र रिश्ता' या आपल्या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले. ऐकिवात आहे, की अंकिताला कॅमे-यासमोर पोज देणे आणि सेल्फी क्लिक करणे पसंत आहे. त्यामुळे तिने मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचे खास क्षण कॅमे-यात कैद केले. यावेळी ती सेल्फी क्लिक करताना दिसली.
अंकिताने म्हणाली, 'मालिका संपतेय यावर माझा विश्वास बसत नाहीये. मी शेवटच्या दिवसाचे प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करु इच्छिते. या शोने मला भरपूर काही दिले आहे. ही छायाचित्रे मी जपून ठेवणार आहे.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अंकिता लोखंडेचे आपल्या को-स्टार्ससोबतचे सेल्फी मोमेंट्स...