आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये है मोहब्बते'मधील रमनच्या पत्नीने केले लेटेस्ट फोटोशूट, दिसला ग्लॅमरस लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'ये है मोहब्बते'मधील रमन कुमार म्हणजे करण पटेलची पत्नी अंकिताने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. यापैकी काही फोटो तिने सोशल मीडियावरही शेयर केले आहे. काही फोटोंमध्ये अंकिताने इंडियन आऊटफिट परिधान केला आहे. तर काही फोटोंमध्ये तिचा वेस्टर्न लूक पाहायल मिळाला आहे. पण सर्वच फोटोंमध्ये तिचा लूक अत्यंत गॉर्जियस दिसत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अंकिताचे इतर 3 PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...