आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 'बिग बॉस' कंटेस्टेंटला डेट करत आहे स्वामी ओम? व्हायरल होत आहे न्यूज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस-10' चा सर्वात कॉन्ट्रॉव्हर्शियल कंटेस्टेंट स्वामी ओम आणि प्रियंका जग्गाविषयी चकित करणारी बातमी समोर आली आहे. एका लीडिंग वेबसाइटने दावा केला आहे की, स्वामी ओम आणि प्रियंका एकमेकांना डेट करत आहेत. येवढेच नाही तर वेबसाइटने दावा केला आहे की, स्वामी ओम सध्या प्रियंकाच्या घरात राहत आहेत. प्रियंका आणि स्वामी ओमने यावर्षी एकत्र होळी सेलिब्रेशन केले होते. ज्याचे फोटोज सोशल मीडियावर खुप व्हायरल झालेत. प्रियंकाच्या सांगण्यावरुन केले ट्रान्सफॉर्मेशन...

काही दिवसांपुर्वीच स्वामीने ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. स्वामी ओमने प्रियंकाच्या सांगण्यावरुन नवीन लुक अडॉप्ट केला आहे. प्रियंकाच्या सांगण्यावरुन स्वामी ओमने आपले केस आणि दाढी कापली आहे. सोर्सेसच्या माहितीनुसार स्वामी ओम आणि प्रियंका हे सर्व  'नच बलिए-8' मध्ये सहभागी होण्यासाठी करत आहेत. स्वामी ओमने डान्स रियालिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक वेळा मेकर्सला, तर कधी सेटवर जाऊन त्रास दिला आहे.
 
या चर्चेवर अशी आहे प्रियंकाची रिअॅक्शन
अशा बातम्यानंतर प्रियंकाने लीडिंग वेबसाइटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले आहे. प्रियंकाने सांगितले की, "अरे देवा... मी या बातम्यांवर काय बोलायला हवे हे मला कळत नाही. मी का येवढ्या म्हाता-या माणसासोबत डान्स का करेल. मी ऋतिक रोशनसोबत डान्स करणे पसंत करेल. यासोबतच मी ठरवले आहे की, आता कोणत्याच टेलिव्हिजनचा भाग बनणार नाही. मी पुर्णपणे बॉलीवुडवर फोकस करत आहे. मी माझ्या पति आणि मुलांसोबत खुश आहे. मी असे का करेल. मी कोणत्याच डान्सिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्यासाठी इंट्रेस्टेड नाही. ही बातमी पुर्णपणे फेक आहे."

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा स्वामी ओम आणि प्रियंका जग्गाचे 4 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...