आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनस्क्रीन नव-याच्या पार्टीत पोहोचली मौनी रॉय, अंकिता लोखंडेसह दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन बिजलानीच्या बर्थडे पार्टीत मौनी रॉय, अदा खान, पूजा बनर्जीसह अनेक सेलेब्स पोहोचले. - Divya Marathi
अर्जुन बिजलानीच्या बर्थडे पार्टीत मौनी रॉय, अदा खान, पूजा बनर्जीसह अनेक सेलेब्स पोहोचले.
मुंबईः 'नागिन' फेम अभिनेता अर्जुन बिजलानीने 31 ऑक्टोबर रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने अर्जुनने त्याच्या टीव्ही इंडस्ट्रीतील फ्रेंड्ससाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्याची पत्नी नेहा स्वामी आणि ऑनस्क्रिन पत्नी मौनी रॉय हजर होत्या. मौनीने यावेळी रेड कलरचा शॉर्ट ट्युब ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती अतिशय गॉर्जिअस दिसली. 

अंकिता लोखंडेसह दिसले हे सेलेब्स...
- अर्जुनच्या बर्थडे पार्टीत मौनी रॉयशिवाय अंकिता लोखंडे आणि करिश्मा तन्ना यांचाही स्टायलिश लूक बघायला मिळाला. 
- अंकिताने यावेळी डार्क कलरचा शॉर्ट फ्रॉक स्टाइल ड्रेस परिधान केला होता, तर करिश्मा स्किन टॉप अँड ब्लॅक हॉट पँटमध्ये दिसली. 
- पार्टीत 'कलश' या मालिकेतील अॅक्ट्रेस अपर्णा दीक्षित, संजीदा शेख, दृष्टी धामी, 'चक्रवर्ती अशोक सम्राट'चा अभिनेता सिद्धार्थ निगम, नंदीश संधू, 'इश्क में मरजावा' फेम अॅक्ट्रेस अलीशा पनवार, अदा खान, पती कुणाल वर्मासोबत पूजा बॅनर्जी पार्टीत सहभागी झाले होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...