आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossमध्ये सलमानसोबत अर्जुनचे 'तेवर', पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 'बिग बॉस'चा पाहूणा बनून आपल्या 'तेवर' सिनेमाचे प्रमोशन करणार आहे. बातमी आहे, की सलमानसोबत सिनेमाचे पहिले गाणे 'मै तो सुपरमॅन, सलमान का फॅन' रिलीज करणार आहे.
यावेळी अर्जुन सलमानसोबत धमाल-मस्ती करताना दिसणार आहे. घरात जाऊन तो स्पर्धकांकडून टास्कदेखील करून घेणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'सलमान आणि अर्जुन दोघेही कॉमिक अंदाजात दिसणार आहे. यावेळी सलमान अर्जुन कपूरसोबत काही आठवणी शेअर करणार आहे. सोबतच, अर्जुनला सलमान व्यायाम आणि वर्कआऊटच्या टीप्स देताना दिसेल. अर्जुन बिग बॉसच्या हाऊसमेट्ससोबत 'कलर्स बलून्स' खेळताना दिसणार आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'मध्ये अर्जुन कपूर आणि सलमान खानची काही छायाचित्रे...