आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमान-तनिषाचे एक वर्षांचे नाते संपुष्टात, साम्यंजस्याने झाले BreakUp

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता अरमान कोहली आणि अभिनेत्री तनीषा मुखर्जी विभक्त झाल्याचे कळते. बॉम्बे टाइम्सशी बोतलाना तनीषा ने तिने याचे स्पष्टीकरण दिले आहे.
तनीषाने सांगितले, 'आम्हाला जाणवले, की आम्ही एकमेकांसाठी बनलो नाहीत. आमचे विचारदेखील जुळत नाहीत. आमच्या लग्नाच्या बातम्या केवळ माध्यमांतच छापून येत होत्या. मात्र आमच्या घरांत अशाप्रकारच्या कोणत्याच चर्चा होत नव्हत्या. आम्ही साम्यंजस्याने वेगळे झालो आहोत. तो नेहमीच माझा चांगला मित्र राहणार आहे.'
'बिग बॉस 7' या टीव्ही शोमध्ये मागील वर्षी दोघांची जवळीक वाढली होती. दोघांच्या अफेअरच्या ब-याच चर्चा त्यावेळी होत होत्या. दोघे लग्नगाठीत अडकणार असेही बोलले जात होते. तनिषाच्या या नात्याने तिची बहीण काजोल आनंदी नव्हती, असे सांगतिले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तनिषा-अरमानचे रोमँटिक क्षण....