आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Armaan Left Alone At Salman\'s Bigg Boss After Party, Tanishaa\'s Mother Tanuja Took Her Away From The Bash

ग्रॅड फिनाले नंतर अरमान आणि तनिषामध्‍ये दुरावा, काय घडले असेल...?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एखाद्या टिपिकल हिंदी लव्‍हस्‍टोरीसारखी अरमान आणि तनिषा यांची लव्‍ह स्‍टोरी समोर आली आहे. मुलगा मुलीला भेटतो, मुलगा जिद्दी , रागीट आणि ओरडणारा असतो. मुलगी मात्र शांत, सुंदर आणि सहनशील असते. मुलांच्‍या घरचे त्‍यांच्‍या लग्‍नाविषयी सहमत असतात. मात्र मुलींच्‍या घरचे त्‍या लग्‍नाला राजी नसतात. मग मुलगा मुलीला घेऊन पळून जातो. अशा आशयाची जरी नसली तरी याहीपेक्षा कमी नाही. तनिषा आणि अरमान यांच्‍याविषयीची काही आतील गोष्टी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहेत.

बघा पुढील स्‍लाईडवर