आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Athiya Shetty And Sooraj Pancholi Performed Dance In 'Jhalak Dikhla Jaa Reloaded

सुनील शेट्टी यांच्या मुलीने 'झलक...'मध्ये केला डान्स, फनी मूडमध्ये दिसला सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरज पांचोली, अथिया शेट्टी, सलमान खान आणि करन जोहर
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी 'झलक दिखला जा रिलोडेड' या रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत आदित्य पांचोलीचा मुलगा आणि 'हीरो' या आगामी सिनेमातील मुख्य अभिनेता सूरज पांचोलीसुध्दा होता. सोबत निर्माता सलमान खानसुध्दा या शोमध्ये दिसला.
अथिया आणि सूरज यांनी 'झलक...'मध्ये रोमँटिक परफॉर्मन्स दिला. यादरम्यान सलमान खानसुध्दा 'झलक...'चा परिक्षक आणि निर्माता करन जोहरसोबत फनी मूडमध्ये दिसला. तिन्ही सेलेब्सने शोच्या स्पर्धकांसोबतसुध्दा परफॉर्मन्स दिला आणि त्यांना चीअर केले. निखिल आडवाणी दिग्दर्शित 'हीरो' सिनेमा 11 सप्टेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'झलक...'च्या सेटवर पोहोचलेल्या सलमान, सूरज आणि अथियाची खास झलक आणि धमाल-मस्ती...