आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Television Stars\' Autographas, Take A Look

असे आहेत श्वेता तिवारी, \'जेठालाल\'सह TV स्टार्सचे AUTOGRAPHS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्वेता तिवारी आणि दिलीप जोशी यांचे ऑटोग्राफ्स)

मुंबई- आपल्या आवडत्या कलाकारांचे ऑटोग्राफ्स घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. कुठे जर एखादा सेलिब्रिटी दिसला, की त्यांचे चाहते आवर्जुन त्यांचा ऑटोग्राफ घेताना दिसतात. एकेकाळी चाहते शशी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, सुनील दत्त, बबीता, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन यांचे ऑटोग्राफ्स घेण्यासाठी जणू वेडे असायचे. सेलिब्रिटींनी दिलेला ऑटोग्राफ त्यांचे चाहते जतन करुन ठेवतात. मात्र अनेकांनी अद्याप स्टार्सचे ऑटोग्राफ्स पाहिले नाहीत.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध स्टार्स कशी सही करतात, हे खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तुमच्या आवडत्या टीव्ही स्टार्सच्या ऑटोग्राफ्सची छायाचित्रे...