आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबा TV वर आणणार युनिक रियालिटी शो, सोबत असेल सोनाक्षी, कनिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीवर तुम्ही आतापर्यंत असे अनेक टीव्ही शो पाहिले असतील, ज्यात डान्स, सिंगिग, कॉमेडी, डेटिंग, स्टंट आणि बिग बॉसच्या घरातील गोंधळ पाहिला आहे. पण आता बाबा रामदेव एक असा रियालिटी शो आणत आहेत, जो अगदी वेगळा असेल असे म्हटले जात आहे. 
 
हे असेल रियालिटी शो चे नाव.. 
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बाबा रामदेव हा शो जज करताना दिसू शकतात. शोमध्ये ते महागुरूच्या भूमिकेत असतील. तर बॉलिवूड अॅक्ट्रेसही या शोमध्ये जजच्या भूमिकेत असेल. तिच्याशिवाय शोमध्ये सिंगर शेखर रविजानी आणि कनिका कपूररही असेल. 

रियालिटी शोची कन्सेप्ट आहे युनिक 
- या रियालिटी शोची कन्सेप्ट अगदी युनिक असल्याचे सांगितले जात आहे. शोमध्ये रामदेव बाबा महागुरू असतील आणि ते मधून मधून ज्ञानवर्धक बाबी सांगतील, असे सांगितले जात आहे. 
- या शोमध्ये कंटेस्टंट भजन गाताना दिसतील, ते ऐकून भक्ती रसात प्रेक्षक न्हाऊन निघतील. 
- हा शो 'लाइफ ओके' वर टेलिकास्ट होणार आहे. पण हा शो केव्हा टेलिकास्ट होणार हे अद्याप समोर आलेले नाही. 

हा आहे उद्देश.. 
- आजच्या तरुण पिढीला शोच्या माध्यमातून भजनांबाबत सांगितले जावे, हा शोचा उद्देश आहे. 
- या शोद्वारे लोकांना आजच्या तंत्रज्ञानाच्या जगापासून दूर भक्तीमय जगात नेले जाईल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रामदेव बाबांचे काही रियालिटी शोमधील निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...