आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बबिताजी'ला आहे फिरण्याची आवड, अनेक देशांमध्ये एन्जॉय केलंय व्हेकेशन, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटली (डावीकडे) आणि लाओस व्हेकेशनमधील मुनमुनची छायाचित्रे - Divya Marathi
इटली (डावीकडे) आणि लाओस व्हेकेशनमधील मुनमुनची छायाचित्रे

मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिताजी उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला फिरण्याची मोठी हौस आहे. वेळ मिळताच ती व्हेकेशनवर निघतेे. आपल्या ट्रॅव्हल मेमोरिजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने लाओस (साऊथ-ईस्ट एशिया) व्हेकेशनची छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. यापूर्वी ती लद्दाख (भारत), लंडन, स्वीडन, आइसलँड आणि इटलीसह इतर देशांमध्ये फिरायला गेली होती. तेथील फोटोजसुद्धा तिने शेअर केले आहेत.

मुनमुन दत्ताचे व्हेकेशन फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...