आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babita And Iyer Share Cold Vibes On Set Of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Buzz: 'तारक मेहता...'च्या सेटवर वाद, बबिताजी-अय्यरमध्ये निर्माण झाले मतभेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुनमुन दत्ता आणि तनुज महाशब्दे - Divya Marathi
मुनमुन दत्ता आणि तनुज महाशब्दे
मुंबई. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर बबिताजी अर्थातच मुनमुन दत्ता आणि अय्यर अर्थातच तनुज महाशब्दे यांच्यात कोल्ड वार चालू आहे. कथितरित्या, मागील दिवसांत दोघांमध्ये जोरदार भांडण झाले यादरम्यान मुनमुनने तनुजला खूप ऐकवल आणि उपस्थित लोक फक्त पाहत राहिले.
अखेर काय होते 'बबिताजी'च्या रागाचे कारण...
- रिपोर्ट्सनुसार, सेटवर मुनमुन शूटसाठी तयार होती. परंतु तनुज टेबल टेनिस खेळण्यात बिझी होता.
- जेव्हा मुनमुनला माहित झाले तेव्हा ती भडकली. रागात मुनमुन तनुजकडे गेली आणि सर्वांसमोर तिने राग व्यक्त केला.
- त्यानंतर मुनमुन आणि तनुज एकमेकांना बोलायला तर सोडाच पण पाहायलासुध्दा टाळत आहेत.
- मात्र, स्वत: तनुजने असे काही घडलेच नसल्याचे सांगितले आहे. तसेच मुनमुनकडून काहीच उत्तर मिळाले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तारक मेहता...'च्या सेटवरील बबिताजी आणि अय्यरचे काही फाइल फोटो...